Good Morning Wishes In Marathi: आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा आपल्याला प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणते, तेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात अधिक छान होते. सकाळची उठल्याबरोबर शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आजकाल बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी गोड आणि सुंदर संदेश शोधत असतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंगचे मराठी संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. आम्ही तुमच्या असेच काही सुंदर संदेश शेअर केले आहेत. हे संदेश आपल्या प्रियजनांना पाठवून तुम्ही आपले नाते आणखीन खास बनवू शकता.
‘’तुमची विचारसरणी च तुम्हाला मोठं बनवते !!
जर आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल
तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.''
सुप्रभात!
“जगातील फक्त मानव एकमेव प्राणी आहे,
ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे,
गमावू नका. ”नेहमी आनंदी रहा,
हसत रहा, हसवत रहा.''
शुभ सकाळ!
''आनंदी राहण्याचा सुंदर उपाय
आशा देवा कडे ठेवा,
सर्वां कडे नाही.''
शुभ सकाळ!
“कोकिळेच्या मंजुळ सुरांनी ,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.”
सुप्रभात!
''काही शब्द असतातचं असे की
ते नेहमीचं ऐकावे असंच वाटतं
काही नाती असतातचं एवढी गोड
की ती कधी संपूच नये असंच वाटतं
आणि..काही माणसं असतातच
एवढी “आपली” की
ती नेहमीआपलीच असावीत असंच वाटतं.''
शुभ सकाळ!
''सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.''
सुप्रभात!
''रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली
उठा आता सकाळ झाली!''
गुड मॉर्निंग!
''आवडतं मला त्या लोकांना सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला,
जे माझ्या समोर नसून सुध्दा माझ्या मनाच्या अगदी जवळ आहेत.''
गुड मॉर्निंग!