Good Morning Wishes In Marathi: वार कुठलाही असो, दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर, संपूर्ण दिवस चांगला जातो. अर्थात, जर हा मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला पाठवला असेल, तर तो आणखी खास असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींनी पाठवलेल्या मेसेजमध्ये तुमच्या प्रियजनांचे प्रेमही दडलेले असते. अंथरुणातून उठण्यापूर्वी आपण किलकिल्या डोळ्यांनी फोनकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो. एखादा सुंदर संदेश तुमच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणू शकतो. जर, तुम्हालाही आपल्या प्रियजनांना मेसेज पाठवायचे असतील, तर 'हे' मेसेज, कोट्स खास तुमच्यासाठीच आहेत.
जे जोडले जाते ते नाते जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री... फक्त मैत्री.
ही सकाळ जेवढी सुंदर आहे,
तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो,
जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे
त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याजवळ असो…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ
पानगळ झाल्याशिवाय झाडाला
नवीन पालवी येत नाही,
त्याचप्रमाणे कठीण प्रसंगाचा
सामना केल्याशिवाय चांगले
दिवस येत नाहीत…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ
कायम टिकणारी गोष्ट एकच,
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी….
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ
हसून पहावं, रडून पहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे
भरून पहावं माणसावर करावं,
माणुसकीवर करावं प्रेम करावं
तर मनापासून करावं…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ
जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल
तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता,
तुमचं लक्ष ध्येयावर केंद्रित करा..
शुभ सकाळ
विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगले करत असतो,तेव्हा
आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही
चांगलं घडत असतं…
शुभ सकाळ
चालणारे दोन पाय किती विसंगत असतात
एक मागे असतो तर एक पुढे असतो,
पुढच्याला अभिमान नसतो मा अपमान नसतो
कारण त्यांना माहित असत की क्षणात हे बदलणार आहे..
यायचं नाव जीवन असतं…
शुभ सकाळ
जग गरजेच्या नियमानुसार चालत असत,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो
तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
संबंधित बातम्या