Good Morning Wishes : तुम्हाला भेटण्यासाठी आज नवा दिवस उगवलाय! खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : तुम्हाला भेटण्यासाठी आज नवा दिवस उगवलाय! खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग

Good Morning Wishes : तुम्हाला भेटण्यासाठी आज नवा दिवस उगवलाय! खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग

Jan 27, 2025 07:50 AM IST

Good Morning Messages In Marathi: प्रियजनांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्यासाठी चांगला संदेश शोधत आहात का? तर, तुमचा शोध इथे थांबणार आहे.

good morning Facebook status in marathi
good morning Facebook status in marathi (pixabay)

Good Morning Wishes In Marathi: तुम्ही आपल्या प्रियजनांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्यासाठी चांगला संदेश शोधत आहात का? तर, तुमचा शोध इथे थांबणार आहे. आम्ही तुमच्यासाठी काही खास गुड मॉर्निंग मेसेज घेऊन आलो आहोत. आपल्या जवळचे मित्र आणि आप्तस्वकीय आपल्यासाठी किती खास आहेत, हे तुम्ही या मेसेजेसमधून त्यांना नक्कीच सांगू शकता. पाहा 'हे' खास मेसेज.....

आकाशाला पुन्हा तांबडा रंग फुटलाय,

पांढऱ्या धुक्यातून सूर्य वर आलाय,

माझ्या मनात आनंदाचं सुंगध दरवळलाय,

कारण तुम्हाला भेटण्यासाठी

आज पुन्हा नवा दिवस उगवलाय!

 

 

चांगली माणसं आपल्या जीवनात येणं

हे आपले भाग्य असते.

आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवण्यासाठी

आपल्याला तितकी योग्यता असायला लागते.

शुभ सकाळ

 

 

माझं म्हणून नाही तर

आपलं म्हणून जगता आलं पाहिजे

जग खुप चांगलं आहे

फक्त चांगलं म्हणून वागता आलं

पाहिजे…

शुभ सकाळ

 

 

माणसाला परकं कोण आहे

हे कळण्यापेक्षा आपलं

कोण आहे,

हे कळायला अधिक वेळ लागतो

शुभ सकाळ

 

 

माणसाला जिंकायचे ते केवळ

आपुलकीने कारण वेळ, पैसा, सत्ता

आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार

नाही पण माणुसकी प्रेमळ स्वभाव आणि

आत्मविश्वास तुम्हाला कधीही एकटं पडू

देणार नाही

शुभ सकाळ

 

जीवनात कोणतीही गोष्ट

गरजेपेक्षा जास्त मिळाली की

ती विष बनते…

मग ती ताकत असो, गर्व

असो, पैसा असो, भूक

असो

किंवा सत्ता असो.

शुभ सकाळ

 

 

जीव लावणारी माणसे

सोबत असली की

वाईट दिवस सुद्धा

चांगले जातात

शुभ सकाळ

 

 

देह सर्वांचा सारखाच, फरक

फक्त विचारांचा..

या छोट्याशा आयुष्यात

एवढे नाव कमवा की, लोक तुमच्याकडे

पर्याय म्हणून नाही, एकमेव उपाय

म्हणून पाहतील…

शुभ सकाळ

 

 

गोड माणसांच्या आठवणींनी…

आयुष्य कसं गोड बनतं.

दिवसाची सुरूवात

अशी गोड झाल्यावर…

नकळत

ओठांवर हास्य खुलतं.

शुभ सकाळ

 

 

सन्मानाचा दरवाजा

एवढा लहान असतो

जिथे थोडे झुकल्याशिवाय

प्रवेश नसतो…

शुभ सकाळ

 

खरं बोलून मन

दुखावल तरी

चालेल.

पण खोट बोलून

आनंद देण्याचा

प्रयत्न करू नका…

सुप्रभात!

 

किती दिवसाचे आयुष्य असते, 

आजचे अस्तित्व उद्या नसते,

मग जगावं ते हसून-खेळून, 

कारण या जगात उद्या काय होईल, 

ते कुणालाच माहीत नसते….

Whats_app_banner