मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: प्रियजनांना गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी चांगले संदेश शोधताय? मग ‘हे’ मेसेज खास तुमच्यासाठी!

Good Morning Wishes: प्रियजनांना गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी चांगले संदेश शोधताय? मग ‘हे’ मेसेज खास तुमच्यासाठी!

Jul 10, 2024 05:50 AM IST

Good Morning Wishes In Marathi: दररोज सकाळी आपल्या प्रियजनांना गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी तुम्ही काही खास मेसेज शोधत असाल, तर ‘हे’ खास संदेश तुमच्यासाठी…

Good morning Messages
Good morning Messages (Shutterstock)

Good Morning Wishes In Marathi: नव्या दिवसासोबत आपण प्रत्येक गोष्टीची नव्याने सुरुवात करत असतो. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी केल्याने आपल्याला प्रेरणा मिळू शकते आणि यामुळे आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यासाठी आपण मनाने तयार खंबीर होऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांना सकाळी गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्याची सवय असेल, तर त्यांना साध्या मेसेजऐवजी छान मोटिव्हेशनल गुड मॉर्निंगचे संदेश पाठवू शकता. वाचा बेस्ट गुड मॉर्निंग संदेश…

 

ज्यांना उडण्याची आवड आहे, 

ट्रेंडिंग न्यूज

त्यांना पडण्याची भीती वाटत नाही.

गुड मॉर्निंग

 

परिस्थितीवर तुमची मजबूत पकड असेल,

तर, विष बाधकसुद्धा तुमचं नुकसान करू शकत नाहीत.

शुभ सकाळ

 

कठीण वाटांना घाबरू नका!

अवघड मार्ग अनेकदा

सुंदर ठिकाणी घेऊन जातात.

गुड मॉर्निंग

इतरांवर विसंबून राहू नका,

कारण तुम्हाला पुढे चालायचे आहे,

तर स्वतःच्या पायावर उभे राहावे लागेल!

सुप्रभात

 

आयुष्यात शांतता हवी असेल तर,

लोकांच्या बोलण्यावर नव्हे,  

आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा!

गुड मॉर्निंग

 

स्ट्रगल माणसाला मजबूत बनवतो,

मग तो कितीही कमकुवत असला तरी!

गुड मॉर्निंग,

 

सिंह व्हा, सिंहासनाची चिंता करू नका,

जिथे बसाल तिथे सिंहासन निर्माण होईल!

गुड मॉर्निंग,

 

काही वेगळं करायचं असेल

तर गर्दीपासून दूर जा,

गर्दी हिंमत देते,

पण ओळख हिरावून घेते.

गुड मॉर्निंग

काही मोठं करायचं असेल तर

मोठ्या लोकांसारखा विचार करा.

गुड मॉर्निंग

 

जर तुम्ही आज एखादा मार्ग बनवला असेल, 

तर उद्या तुम्हाला डेस्टिनेशनही सापडेल!

शुभ सकाळ

 

तुम्ही आनंदाने काम केल्यास तुम्हाला

आनंद आणि यश दोन्ही मिळेल.

इतिहास शाळांच्या टॉपर्सनी नव्हे,

तर जिद्दी लोकांनी घडवला आहे!

शुभ प्रभात

आनंदाने फुलवुया जीवनाचा सुंदर मळा

सद्विचारांच्या रंगाने रंगवुया मनाचा फळा

गुड मॉर्निंग

 

ज्याच्या मनात श्रद्धा असते,

त्याच्या आयुष्यात भगवंत असतो.

गुड मॉर्निंग

 

ओळख बनेल अशा पद्धतीने काम करा,

प्रत्येक पाऊल असे चाला की ती एक खूण बनेल,

इथे प्रत्येकजण आयुष्य जगत आहे,

आयुष्य अशा प्रकारे जगा की ते एक उदाहरण बनेल!

शुभ सकाळ

WhatsApp channel