Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात एखाद्या आनंदी विचाराने करायची असेल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस उत्कटतेने आणि उत्साहाने भरून जाईल, तर हे सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेज तुमच्यासाठी कामी येऊ शकतात. सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो. चला तर मग, आयुष्यातील या नव्या बदलाची सुरुवात या सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेजेसने करूया.
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागतं करत आहे
आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे
जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे
त्याचा सुयोग्य वापर करा जग आपोआप सुंदर बनतं
शुभ सकाळ
आपला आजचा दिवस आनंदात जावो
यश आपल्याच हातात असतं.
प्रयत्नाची पराकाष्ठा करून तर बघ.
होशील खूप मोठा,
स्वत:वर विश्वास ठेवून तर बघ.
शुभ सकाळ!
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तरी जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे!
शुभ सकाळ
अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल,
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…
आपला दिवस शुभ असो!
शुभ सकाळ
प्रेमाच्या पाझरांची वाहती
एक सरीता,
नात्यांच्या अतुट शब्दांनी
गुंफलेली कविता,
जाणिवेच्या पलीकडच
जगावेगळ गाव,
यालाच तर आहे 'आयुष्य' हे नाव
तुमचा दिवस सुखाचा जावो!
शुभ सकाळ
माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने,
कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर,
एखादे वेळेस साथ देणार नाही ,
पण माणुसकी प्रेमळ स्वभाव
आणि आत्मविश्वास कधीही
तुम्हाला एकटे पडू देणार नाही…
शुभ सकाळ
मनातले अबोल संकेत
ज्यांना न बोलता कळतात
त्यांच्याशीच मनांची
खोल नाती जुळतात
शुभ सकाळ
पहाटेचा मंद वारा खूप काही
सांगून गेला …
तुमची आठवण येत आहे असा
निरोप देऊन गेला..
शुभ सकाळ
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
नेहमी जिंकण्याची आशा असावी.
कारण नशीब बदलो न बदलो
पण वेळ नक्कीच बदलते…
सुप्रभात!
संबंधित बातम्या