Good Morning Marathi Message: प्रत्येक दिवस हा एक नवी सकाळ आणि नव्या अपेक्षा घेऊन येतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात ही खासच व्हायला हवी.परंतु जेव्हा आपला कुणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवातअधिक खास होते. दररोज आपल्या प्रियजनांना शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आजकाल, बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी सुंदर संदेश शोधत असतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. आम्ही तुमच्यासोबत असेच गुड मॉर्निंगचे गोड मराठी मेसेज शेअर करत आहोत.
''धावपळीच्या या जगात कोण कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ
म्हणल्या शिवाय राहवत नाही''
शुभ सकाळ!
''दिवा कधीच बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका
चांगले कर्म करत रहा तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील''
सुप्रभात!
''प्रयत्न ही आयुष्यातील आशी एक पायरी आहे
जिच्या पुढे नशिब सुध्दा हार मानते''
गुड मॉर्निंग!
''सत्याला जिंकायला थोडा वेळ लागतो
पण सत्य कधीच हरत नाही
संघर्ष करत असताना कधिच घाबरायच नाही
कारण माणूस त्या काळात एकटाच असतो
यशस्वी झाल्यावर तर सर्व दुनिया बरोबर असते''
शुभ सकाळ!
''थंडी क्षणाची गारवा कायमचा
ओळख क्षणाची पण आपुलकी कायमची
भेट क्षणाची पण नाती आयुष्यभरची
सहवास क्षणाची पण ओढ कायमची
हीच खरी नाती माणूसकीची''
सुप्रभात!
''चुक ही आयुष्याच पान आहे
माफी ही त्या आयुष्याच पुस्तक आहे
गरच पडली तर चुकीच पान फाडुन टाका
पण एका पानासाठी संपूर्ण पुस्तम गमावू नका''
गुड मॉर्निंग!
''आयुष्यात आपण कोणासाठी जेव्हा काही
चांगलं करत असतो तेव्हा
नकळत आपल्यासाठीसुध्दा कोठेतरी चांगलं घडत असतं''
शुभ सकाळ!
''तोंडी साखरेचा, गोडवा कायम असावा
मनात कुणाच्या, कधी राग नसावा
आयुष्यात जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून जावे व्यवहारी, फायदे तोटे
सुख क्षणांचे मनी, हळुवार प्रेमाने ओवावे,
आनंदी सुरांनी, मनास छेडावे''
सुप्रभात!
''आयुष्यात निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही, म्हणून नात्यांमध्ये
प्रेम निर्माण करत रहा
त्याने नाती कधीच तुटत नाहीत''
गुड मॉर्निंग!
''मनाने जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कोणत्याही नावाची गरज नसते
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची
परिभाषा काही वेगळीच असते''
शुभ सकाळ!