दिवसाची सुरुवात नेहमी चांगल्या मूडने केली पाहिजे. पण ही सुरुवात करणार कशी? असा प्रश्न सर्वांना पडतो. त्यासाठी तुम्ही उठल्यावर पहिले काही मजेशीर मेसेज प्रियजनांना पाठवू शकतात. हे मेसेज पाठवून तुम्ही दिवसाची चांगली सुरुवात करु शकता. जर तुम्हाला असे काही मजेशीर मेसेज तुम्हाला हवे असतील, जे आपला दिवस मजेदार बनवू शकतात. तर ते इथे वाचा...
डिअर गर्मी, तुझ्यात खूप गर्मी आहे ना...
हिंमत असेल तर डिसेंबरमध्ये येऊन दाखव
-----------------------------
तळपत्या उन्हामुळे तलाव खाली होते,
आणि आमच्या एण्ट्रीमुळे मैदान खाली होते
गुड मॉर्निंग
----------------------------
बंद आंखें करूं और ख़्वाब तुम्हारे देखूं,
तपती गर्मी में भी वादी के नजारे देखूं
गुड मॉर्निंग
-----------------------------------
एवढ्या गरमीत आणि उन्हात देखील
जो मुलगा मित्राच्या लग्नात नाचतो
त्याचे उपकार हे फेडायलाच हवेत
त्यासाठी त्याला सालीला डेट करण्याची परवानगी द्यायला हवी
गुड मॉर्निंग
-------------------------------------
गर्मी तो बहुत पड़ रही है,
फिर भी उनका दिल पिघलने का नाम ही नहीं ले रहा
गुड मॉर्निंग
-------------------------------
सूर्यदेवाची पत्नीही मे महिन्यात माहेरी जाते
मग त्यांचा दृष्टिकोन बदलतो आणि पाऊस पडतो
गुड मॉर्निंग
----------------------------
सुनो गौर से पेप्सी वालों,
बुरी नजर ना कोक पे डालो,
चिटना जोर लगा लो,
सबसे होगा निंबू पानी... लिंबू पाणी...
गुड मॉर्निंग
---------------------------------
उन्हाळा आणि बायको हे सारखेच आहेत
जसजसा पारा वाढतो,
ते चांगल्या चांगल्या लोकांना घाम फोडतात
-----------------------------
मी आशेच्या मार्गावर पाऊल टाकत आहे,
नदीवर वाहणाऱ्या वाऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत
गुड मॉर्निंग
-----------------------------
वाचा: 'या' खास शायरी पाठवून मित्रांना करा गूड मॉर्निंग मेसेज, दिवस जाईल चांगला
शरीफ तो मैं इतना था कि,
कभी कमीज के बटन को नहीं खोला।
कम्बख्त इस गर्मी ने
सलमान खान बना डाला
गुड मॉर्निंग