मराठी बातम्या  /  धर्म  /  Durga Ashtami : मासिक दुर्गाष्टमी कधी आहे? वाचा तारीख, पूजा विधी, मुहूर्त आणि संपूर्ण दुर्गा चालीसा

Durga Ashtami : मासिक दुर्गाष्टमी कधी आहे? वाचा तारीख, पूजा विधी, मुहूर्त आणि संपूर्ण दुर्गा चालीसा

Jul 11, 2024 11:33 AM IST

Monthly Durga Ashtami July 2024 : जुलै महिन्याची दुर्गाष्टमी ही देवी दुर्गाला समर्पित आहे. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात.

दुर्गा अष्टमी कधी आहे
दुर्गा अष्टमी कधी आहे

Durga Ashtami July 2024 : आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमी व्रत केले जाते. या दिवशी दुर्गेची यथासांग पूजा केल्याने मातेचा अपार आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. दुर्गाष्टमी प्रत्येक महिन्यातून एकदा येते. जुलै महिन्यात १३ तारखेपासून दुर्गाष्टमीची तिथी सुरू होते आहे. जुलै महिन्यातील दुर्गाष्टमीची नेमकी तारीख, पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया-

मासिक दुर्गाष्टमी कधी आहे?

आषाढ, शुक्ल अष्टमी तिथी १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी प्रारंभ होत आहे. आषाढ, शुक्ल अष्टमी तिथी १४ जुलै रोजी ५ वाजून २५ मिनिटांनी समाप्त होत आहे. उदया तिथीनुसार रविवार १४ जुलै रोजी मासिक दुर्गाष्टमी व्रत पाळण्यात येईल.

ट्रेंडिंग न्यूज

दुर्गाष्टमी शुभ मुहूर्त व शुभ योग

ब्रह्म मुहूर्त - पहाटे ४:२५ ते ५:८ पर्यंत

विजय मुहूर्त - दुपारी २:४७ ते ३:४१ पर्यंत

ज्योतिषांच्या मते, आषाढ गुप्त नवरात्रीच्या अष्टमी तिथीला सिद्धी आणि शिववास योग तयार होत आहे. या दिवशी सकाळी ६.१६ पासून सिद्धी योगाची निर्मिती होत आहे. त्याचवेळी सायंकाळी ५.२५ पासून शिववास योग होत आहे. तर रात्री १०.०६ ते मध्यरात्रीपर्यंत रवि योग राहील. या योगांमध्ये दुर्गा देवीची उपासना केल्याने सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील.

दुर्गा देवीची पूजा-विधि 

स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी. दुर्गा मातेचा जलाभिषेक करावा. पंचामृतासह गंगाजलाने दुर्गा मातेचा अभिषेक करा. आता देवीला लाल चंदन, कुंकू, सौभाग्याचे सामान आणि लाल फुले अर्पण करा. मंदिरात तुपाचा दिवा लावावा. दुर्गा देवीची आरती पूर्ण भक्तिभावाने करा. देवीला नैवेद्य अर्पण करा. शेवटी क्षमा प्रार्थना करा.

वाचा दुर्गा चालीसा

नमो नमो दुर्गे सुख करनी।

नमो नमो दुर्गे दुःख हरनी॥

निरंकार है ज्योति तुम्हारी।

तिहूं लोक फैली उजियारी॥

शशि ललाट मुख महा विशाला।

नेत्र लाल भृकुटि विकराला॥

रूप मातु को अधिक सुहावे।

दरश करत जन अति सुख पावे॥

तुम संसार शक्ति लै कीना।

पालन हेतु अन्न धन दीना॥

अन्नपूर्णा हुई जग पाला।

तुम ही आदि सुन्दरी बाला॥

प्रलयकाल सब नाशन हारी।

तुम गौरी शिवशंकर प्यारी॥

शिव योगी तुम्हरे गुण गावें।

ब्रह्मा विष्णु तुम्हें नित ध्यावें॥

रूप सरस्वती को तुम धारा।

दे सुबुद्धि ऋषि मुनिन उबारा॥

धरयो रूप नरसिंह को अम्बा।

परगट भई फाड़कर खम्बा॥

रक्षा करि प्रह्लाद बचायो।

हिरण्याक्ष को स्वर्ग पठायो॥

लक्ष्मी रूप धरो जग माहीं।

श्री नारायण अंग समाहीं॥

क्षीरसिन्धु में करत विलासा।

दयासिन्धु दीजै मन आसा॥

हिंगलाज में तुम्हीं भवानी।

महिमा अमित न जात बखानी॥

मातंगी अरु धूमावति माता।

भुवनेश्वरी बगला सुख दाता॥

श्री भैरव तारा जग तारिणी।

छिन्न भाल भव दुःख निवारिणी॥

केहरि वाहन सोह भवानी।

लांगुर वीर चलत अगवानी॥

कर में खप्पर खड्ग विराजै।

जाको देख काल डर भाजै॥

सोहै अस्त्र और त्रिशूला।

जाते उठत शत्रु हिय शूला॥

नगरकोट में तुम्हीं विराजत।

तिहुँ लोक में डंका बाजत॥

शुम्भ निशुम्भ दानव तुम मारे।

रक्तबीज शंखन संहारे॥

महिषासुर नृप अति अभिमानी।

जेहि अघ भार मही अकुलानी॥

रूप कराल कालिका धारा।

सेन सहित तुम तिहि संहारा॥

परी गाढ़ सन्तन पर जब जब।

भई सहाय मातु तुम तब तब॥

आभा पुरी अरु बासव लोका।

तब महिमा सब रहें अशोका॥

ज्वाला में है ज्योति तुम्हारी।

तुम्हें सदा पूजें नर-नारी॥

प्रेम भक्ति से जो यश गावें।

दुःख दरिद्र निकट नहिं आवें॥

ध्यावे तुम्हें जो नर मन लाई।

जन्म-मरण ताकौ छुटि जाई॥

जोगी सुर मुनि कहत पुकारी।

योग न हो बिन शक्ति तुम्हारी॥

शंकर आचारज तप कीनो।

काम क्रोध जीति सब लीनो॥

निशिदिन ध्यान धरो शंकर को।

काहु काल नहिं सुमिरो तुमको॥

शक्ति रूप का मरम न पायो।

शक्ति गई तब मन पछितायो॥

शरणागत हुई कीर्ति बखानी।

जय जय जय जगदम्ब भवानी॥

भई प्रसन्न आदि जगदम्बा।

दई शक्ति नहिं कीन विलम्बा॥

मोको मातु कष्ट अति घेरो।

तुम बिन कौन हरै दुःख मेरो॥

आशा तृष्णा निपट सतावें।

रिपु मुरख मोही डरपावे॥

शत्रु नाश कीजै महारानी।

सुमिरौं इकचित तुम्हें भवानी॥

करो कृपा हे मातु दयाला।

ऋद्धि-सिद्धि दै करहु निहाला।।

जब लगि जियऊं दया फल पाऊं।

तुम्हरो यश मैं सदा सुनाऊं॥

श्री दुर्गा चालीसा जो कोई गावै।

सब सुख भोग परमपद पावै॥

देवीदास शरण निज जानी।

करहु कृपा जगदम्ब भवानी॥

॥इति श्रीदुर्गा चालीसा सम्पूर्ण॥

WhatsApp channel