मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Nirjala Ekadashi 2023 : श्रीविष्णूंची कृपा हवी असेल तर आज वर्ज्य करा 'या' गोष्टी

Nirjala Ekadashi 2023 : श्रीविष्णूंची कृपा हवी असेल तर आज वर्ज्य करा 'या' गोष्टी

May 31, 2023 07:00 AM IST Dilip Ramchandra Vaze
  • twitter
  • twitter

Nirjala ekadashi 2023: आज निर्जला एकादशीचं व्रत साजरं केलं जात आहे. हे व्रत सर्वात कठीण व्रत मानलं गेलं आहे. अशात श्रीविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी आज करणं टाळावं.

जैष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीला निर्जला एकादशी साजरी केली जाते. ही एकादशी श्रीविष्णू यांना सर्वात प्रिय एकादशी आहे. या एकादशीचं व्रत केल्याने सात जन्माची पापं धुतली जातात असं सांगितलं जातं. एकादशीच्या या शुभ मुहूर्तावर निर्जला व्रत केल्याने भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील ऐश्वर्य वाढते. हे व्रत केल्याने सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतात असं सांगितलं गेलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

आज म्हणजेच ३१ मे २०२३ रोजी निर्जला एकादशी साजरी केली जात आहे. हे व्रत अत्यंत कठीण व्रत म्हणून ओळखलं जातं. पांडवांनीही हे व्रत केलं होतं. विशेष म्हणजे पांडवांपैकी एक भीम ज्याला खूप भूक लागत असेल त्यांनीही श्रीविष्णूंच्या सांगण्यावरून हे एकादशी व्रत केल्याने या एकादशीला भीमसेनी एकादशीच्या नावानेही ओळखलं जातं. मात्र निर्जला एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करू नये असं सांगण्यात आलं आहे त्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूया.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

निर्जला एकादशीच्या दिवशी उशीरापर्यंत झोपू नका. सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करावी आणि श्रीविष्णूंना मनोमन नमस्कार करावा असं सांगितलं गेलं आहे.(Pixabay च्या प्रतिमा सौजन्याने)
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

निर्जला एकादशीला काळे कपडे घालू नयेत. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ असते. जे व्रत करत नाहीत त्यांनीही या दिवशी काळे कपडे घालू नयेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

निर्जला एकादशीच्या दिवशी केस कापणे, मुंडण करणे आणि नखे कापणे यालाही मनाई आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

निर्जला एकादशीला कांदा आणि लसूण खाऊ नये. घरी उपवास नसला तरीही कांदा आणि लसूण वापरू नका. निर्जला एकादशीला या नियमांचे पालन करणार्‍यांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांना शाश्वत सुख आणि समृद्धी प्राप्त होते, असे मानले जाते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

निर्जला एकादशीला कांदा आणि लसूण खाऊ नये. घरी उपवास नसला तरीही कांदा आणि लसूण वापरू नका. निर्जला एकादशीला या नियमांचे पालन करणार्‍यांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांना शाश्वत सुख आणि समृद्धी प्राप्त होते, असे मानले जाते.

WhatsApp channel

इतर गॅलरीज