छत्रपती संभाजी महाराजांचा १६ जानेवारी १६८१ रोजी राज्याभिषेक सोहळा झाला. ३२ व्या वर्षी १२८ युद्ध जिंकणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी या संदेशाचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो.
मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळनी पंचारती ते फक्त
"छत्रपती संभाजी महाराज”
त्यांच्या राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
...
माझा धनी माझा राया,
बापावानी करी माया...
गडावर आज माझा राजा बसला...
छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या
तमाम रयतेला हार्दिक शुभेच्छा
...
कोंढाण्यासाठी तानाजी गेला
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला...
महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला...
राज्याभिषेक दिनानिमित्त श्रीशंभुराजेंना त्रिवार अभिवादन !
...
मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळनी पंचारती तो फक्त "राजा संभाजी महाराज”
...
सह्याद्रीच्या रुद्राचा राज्याभिषेक.....
नरसिंहाच्या छाव्याचा राज्याभिषेक...
जिजाऊंच्या नातवाचा राज्याभिषेक.....
धगधगत्या पर्वाचा राज्याभिषेक....
छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..
त्यानिमीत्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
...
सजलं सोनेरी सिंहासन,
लाभलं छत्र माय मातीला...
छत्रपती जाहला राजा,
अभिमान मर्द मराठ्या छातीला!
"छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त
त्यांच्या शौर्याला त्रिवार प्रणाम व सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
...
स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती
असे छत्रपती संभाजी राजे
त्यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
...
मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर ।
फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर ।।
दुर्दात दाहक ज्वलंत समाज व्हावा ।
म्हणुनी उरात धरुया शिवसिंहछावा।
महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
...
स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळत
प्रखर बुद्धिमत्ता आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर
आपली कारकीर्द तेजोमय बनवणारे
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज
यांना राज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा!
…
सजलं सोनेरी सिंहासन,
लाभलं छत्र माय मातीला...
छत्रपती जाहला राजा,
अभिमान मर्द मराठ्या छातीला!
"छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त
त्यांच्या शौर्याला त्रिवार प्रणाम व सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.