Best Good Morning Wishes Messages: अनेक लोकांना रोज सकाळी आपल्या जवळच्या लोकांना गुड मॉर्निंग मॅसेज पाठवण्याचा छंद असतो. सकाळी पाठवलेला एक मेसेज तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो आणि त्यांच्या दिवसाची स्रुरुवात आनंदाने करून देऊ शकतो. तुम्ही सुद्धा गुड मॉर्निंग शुभेच्छा देण्यासाठी चांगला संदेश शोधत आहात का? तर या शायरी पाहिल्यानंतर तुमचा शोध संपेल. हे प्रियजन आणि मित्रांना गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी सर्वोत्तम आहेत.
ही सकाळ जेवढी सुंदर आहे,
तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो,
जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे,
त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याजवळ असो,
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
शुभ सकाळ
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो,
पण मनातून हरलेला माणूस,
कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ!
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ!
जगा इतकं की आयुष्य कमी पडेल,
हसा इतकं की आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा की,
परमेश्वराला देणं भागच पडेल.
शुभ सकाळ
संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच...
शुभ सकाळ!
एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली...
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते!
शुभ सकाळ!
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
शुभ सकाळ
माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि
हृदयात गरीबीची जाण असली की,
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
शुभ सकाळ!
माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..
शुभ सकाळ!
शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात !
शुभ सकाळ!
पहाट झाली! पहाट झाली!
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन् जाग आली,
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा,
Whatsapp बघायची वेळ झाली!