पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणेः विश्रांतवाडीतील शांतीनगर वसाहतीत पावसाचे पाणी शिरले

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली आहेत. दरम्यान, विश्रांतवाडी येथील शांतीनगर वसाहतीत पावसाचे पाणी शिरले आहे. सुमारे ४० घरांमध्ये हे पाणी शिरले असून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शनिवारी रात्रीपासून या भागात पाणी आल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. दरम्यान, झोपडपट्टीतील घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. सध्या मदतीसाठी अग्निशमन दल पोहोचले आहे.

पांडवकडा धबधब्यात चार तरूणी बुडाल्या, तिघींचा मृतदेह सापडला

शनिवारी रात्रीपासून या भागात पाणी आल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. दरम्यान, झोपडपट्टीतील घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. सध्या मदतीसाठी अग्निशमन दल पोहोचले आहे.

पावसाच्या पाण्यामुळे बाणेर येथील स्मशानभूमी पूर्ण पाण्यात गेली असून, पिंपळे निळखला जाणार पुल काही क्षणातच या पुलावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे प्रथमेश पार्कमध्ये सर्व गल्लीबोळात पाणी तुंबले आहे. तर काही सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी साठले आहे.

मुळशीत २४ तासांत ४३४ मिमी पाऊस, पानशेतही १०० टक्के भरले

विधाते वस्ती, दत्त नगर येथे देखील वस्तीमध्ये, लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.