पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात शिक्षकानेच केला विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

प्रातिनिधिक छायाचित्र

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील एका शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर पीटीच्या शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैभव गोरे असे या शिक्षकाचे नाव असून त्याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. 

धनंजय मुंडे बैठकीला आल्यावर सुप्रिया सुळेंनी अशी दिली प्रतिक्रिया

वैभव गोरे याने पीटीचा तास सुरू असताना शिक्षकाने विद्यार्थ्याला स्वच्छतागृहात नेले. तेथे त्याचे कपडे काढून लैगिंक शोषण केले. या प्रकारानंतर पीडित विद्यार्थी घरी येऊन रडू लागला. पालकांनी विचारणा केल्यानंतर त्याने झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली.

... आणि बारामतीमध्ये शरद पवारांचा बॅनर खाली उतरवला