पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरेगाव-भीमा हिंसाचारः पुणे पोलिसांचा फादर स्टेन स्वामींच्या घरावर छापा

फादर स्टेन स्वामी (संग्रहित छायाचित्र, (PTI))

पुण्यातील एल्गार परिषदेनंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव-भीमा येथे दोन गटांत मोठा हिंसाचार उसळला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी झारखंडमध्ये फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर छापा टाकला. बुधवारी पुणे पोलिसांनी रांची येथील फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर छापा टाकून हार्डडिस्क, लॅपटॉप, पेनड्राइव्ह व कागदपत्रे जप्त केली आहेत. 

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट द्या : कोर्ट

अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून जी कागदपत्रे व डाटा जप्त करण्यात आला त्यामध्ये स्टेन स्वामी यांचा बंदी घालण्यात आलेल्या सीपीआयशी (माओवादी) संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

सासवड येथे मिलिंद एकबोटेंना मारहाण