पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील वाकड येथील रूग्णालयात पाणी, १७० जणांना सुरक्षितस्थळी हलवले

रुग्णालयातील रुग्णांसह कर्मचाऱ्यांना सुखरुप जागी हरवले

पुण्यातील वाकड येथील सूर्या रूग्णालयामध्ये मुळा नदीचे पाणी शिरले आहे. यात अडकलेल्या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस, एनडीआरएफच्या पथकांच्या मदतीने सर्वांची सुटका करण्यात आली असून त्यांना सुरक्षित जागी हलवण्यात आले आहे.  

मुसळधार पावसामुळे मुळा नदीला पुर आल्याने वाकड येथील सूर्या हॉस्पिटलला पाण्याने पुर्णतः वेढा घातला होता. या पुराच्या पाण्यात रूग्णालयामध्ये दाखल असलेले ५० रूग्ण आणि १२० कर्मचारी अडकले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:National Disaster Response Force 50 patients and 120 hospital staff were rescued from Surya Mother And Child Care Superspeciality Hospital Hinjewadi in Pune