पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ओव्हर हेड वायरमधील बिघाडामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प

मुंबई-पुणे रेल्वेसेवा ठप्प

मुंबई-पुणे मध्य मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी काही तासांपासून मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्या रखडल्या आहेत. कर्जत ते मंकीहिलदरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. 

CM उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसे म्हणाले की,...

पुण्याच्या दिशेने येणारी प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन या एक्स्प्रेस कर्जत स्थानकात थांबवण्यात आल्याचे वृत्त आहे. ओव्हर हेड वायर दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्यात आले असून लवकरात लवकर मार्ग सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशीली आहे. हे काम होण्यासाठी थोडा उशीर लागू शकतो अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:mumbai pune railway standstill since last one and half hour due to electric fault at ghat area