पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या तारखेला होणार दहावी-बारावीची परीक्षा

दहावी-बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२० मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे म्हणून ऑक्टोबरमध्ये वेळापत्रक जाहीर केले जाते.

मुख्यमंत्री झोपेत सुद्धा माझे नाव घेत असतील : शरद पवार

यानुसार मंगळवारी राज्याच्या शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च आणि दहावीची परीक्षा ३ ते २३ मार्च दरम्यान होणार आहे. 

'अभिनंदन दादा.... देर है अंधेर नहीं! सेहवागचा शुभेच्छा स्ट्रोक