पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरी-चिंचवड: अडीच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून हत्या

शिर्डी तिहेरी हत्या

पिंपरी चिंचवड परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिचा खून केला आहे. सांगवी येथे मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. 

पुणे-सातारा महामार्गावर ट्रक-दुचाकीची धडक; ३ ठार, ५ जखमी

पिंपळे सौदागर परिसरातील एका कामगार वसाहतीमध्ये ही चिमुकली राहत होती. सोमवारी सायंकाळी ती घरातून बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह पिंपळे सौदागर परिसरात आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. चिमुकलीचे अपहरण करून खून केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. तिच्या सोबत काही गैरप्रकार झाला आहे का याची माहिती शवविच्छेदन अहवालात समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. 

पुण्यात आयटी कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या