पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिरुरमधील साखर कारखान्याला भीषण आग

साखर कारखान्याला आग

शिरुर तालुक्यातल्या रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला भीषण आग लागली. आज सकाळी अचानक साखर कारखान्यातील वीज प्रकल्पाला भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग अटोक्यात आणली. या घटनेमध्ये साखर कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीडमधील ५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातातील वीज प्रकल्पामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरले होते. या दुर्घटनेत कोणतिही जीवितहानी झाली नाही. मात्र साखर कारण्यान्याची मोठी वित्तहानी झाली आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस आणि साखर कारखान्याच्या कामगारांच्या मदतीने आग विझवली. 

'कलम ३७० रद्द करून नरेंद्र मोदींनी सरदार पटेलांचे स्वप्नच पूर्ण