पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डेक्कन क्वीन-लोणावळा लोकल एकाच ट्रॅकवर

डेक्कन क्वीन आणि पुणे-लोणावळा लोकल एकाच ट्रकवर आल्याने खळबळ उडाली.

डेक्कन क्वीन आणि पुणे-लोणावळा लोकल एकाच ट्रॅकवर आली. ही घटना लोणावळ्याजवळ घडली. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाली होती. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा घाबरुन जाण्याचा प्रकार नसून सिग्नल प्रणालीचा भाग असल्याचे रेल्वेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, ऑटोमॅटिक सिग्नल प्रणाली असून ही दोन स्थानकांत अनेक गाड्या सामावून घेण्यासाठीची आहे. सिग्नलींग प्रणाली ही फेल-सेफ तत्वावर काम करते. त्यामुळे ही प्रणाली पूर्णपणे सुरक्षित असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला