पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरीत १९ व्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

पिंपरी (पुणे) येथे बांधकाम सुरु असलेल्या म्हाडाच्या इमारतीच्या १९ व्या मजल्यावरुन पडून एक कामगाराचा मृत्यू झाला. यात इतर दोघे जण जखमी झाले आहेत. राजकुमार अशोक घोसले (२४, रा. पिंपरी, मूळ रा. छत्तीसगड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

पुण्याचा 'हा' तरुण घालतो दिवसाला ५ तोळे सोनं

बाबुराव यादव, करण यादव अशी जखमींची नावे असून हे तीनही कामगार क्रेनवर उभे राहून प्लास्टरचे काम करत होते. त्यांनी सुरक्षिततेसाठीचा साधनेही लावली होती. 

दरम्यान, क्रेनचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे घोसले खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. जखमींवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आधी फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट आली अन् मग सहा लाख गेले!