पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपुढे २५००० महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

पुण्यात महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण (फोटो सौजन्य - एएनआय)

दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंडपासमोर मंगळवारी महिलांनी सामूहिकपणे अथर्वशीर्ष पठण केले. मंगळवारी सकाळी सुमारे २५ हजार महिला या उपक्रमासाठी या ठिकाणी आल्या होत्या.

वेस्ट इंडिजला व्हॉईट वॉश, विराट कोहली ठरला सर्वात यशस्वी कर्णधार!

गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंडपासमोर महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम आयोजित केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. पुण्याच्या वेगवेगळ्या भागांतून महिला अथर्वशीर्ष पठणासाठी या ठिकाणी येतात. 

युतीमध्ये 'विघ्न' येणार नाही : सुधीर मुनगंटीवार

मंगळवारीही २५ हजार महिलांची या उपक्रमासाठी उपस्थिती होती.