पुढील बातमी
पुणे
पुण्यात सावत्र बापाने गळा दाबून केली मुलीची हत्या
पुण्यातील दापोडीमध्ये सावत्र वडिलांनी १५ वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आई-वडिलांमध्ये भांडण झाल्यानंतर सावत्र वडिलांनी मुलीची गळा दाबून हत्या केली. एएनआय या वृत्तसंस्थेने...
Fri, 13 Dec 2019 01:24 PM IST Pune Pune Crime News Sexually Assaulted Girl Killed By Step Father Bhosari इतर...छत्रपती शिवरायांच्या मार्गावरूनच महाराष्ट्र पुढे जाईल - मुख्यमंत्री
सामान्य रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषित, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली...
Thu, 12 Dec 2019 03:47 PM IST Uddhav Thackeray Maharashtraओव्हर हेड वायरमधील बिघाडामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प
मुंबई-पुणे मध्य मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी काही तासांपासून मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्या रखडल्या आहेत. कर्जत ते मंकीहिलदरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड...
Tue, 10 Dec 2019 08:36 PM IST Mumbai Pune Railway Railway Railway Service इतर...डेक्कन क्वीनच्या डब्यांत, डायनिंग कारमध्ये नव्या वर्षात मोठा बदल
मुंबई-पुणे या शहरांमध्ये धावणाऱ्या प्रसिद्ध डेक्कन क्वीन रेल्वेमध्ये लवकरच प्रवाशांना बदल दिसणार आहेत. मार्च २०२० मध्ये या रेल्वेत अद्ययावत एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या रेल्वेचे...
Tue, 10 Dec 2019 09:33 AM IST Deccan Queen Central Railway Indian Railwaysकर्नाटक निकालांनंतर देवेंद्र फडणवीसांचे सूचक ट्विट
जर कोणी जनादेशाचा अनादर करीत असेल तर मतदार त्याला जास्त काळ सहन करीत नाही, हेच कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालांतून दिसून आले असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी...
Mon, 09 Dec 2019 03:47 PM IST Karnataka Bypolls BJP Devendra Fadnavisगायीची सेवा केल्यास गुन्हेगाराचा अपराधी भाव कमी होतोः मोहन भागवत
कारागृहात कैदेत असलेल्या कैद्यांना गायींची सेवा करण्याचे काम दिले जाते तेव्हा त्यांच्यातील अपराधी प्रवृत्ती कमी होते, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे....
Sun, 08 Dec 2019 10:36 AM IST Mohan Bhagwat RSS Cow Criminal इतर...सशस्त्र सेना ध्वज दिनी PM मोदींच्या हस्ते निधीसंकलनाचा शुभारंभ
पुण्यातील राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्यावतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधान...
Sat, 07 Dec 2019 08:40 PM IST Prime Minister Narendra Modi Armed Forces Armed Forces Flag Day इतर...पुण्यात PM मोदींचं CM ठाकरेंकडून स्वागत तेही फडणवीसांच्या उपस्थितीत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील लोहगाव विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या वार्षिक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री...
Fri, 06 Dec 2019 10:58 PM IST PM Narendra Modi Cm Uddhav Thackeray Home Minister Amit Shah Maharashtra Former CM Devendra Fadnavis Governor Bhagat Singh Koshyari Pune इतर...केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शुक्रवारी वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. एअर कमांडर राहुल भसीन, गुप्त वार्ता विभागाचे संचालक अरविंद कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल,...
Fri, 06 Dec 2019 06:27 PM IST Union Home Minister Amit Shah Pune India Dgp Summit इतर...रुग्णालयात प्रेयसीशी लग्न करून प्रियकर फरार, पोलिसांकडून शोध सुरु
रुग्णालयात प्रेयसीशी लग्न करून काही वेळातच फरार झालेल्या प्रियकराचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणानं लग्नास नकार दिल्यानं मुळच्या बुलढाणा जिल्ह्यातील व सध्या चाकण...
Fri, 06 Dec 2019 05:02 PM IST Pune News Crime News Man Escape After Marrying Girlfriendपी एन गाडगीळ अँड सन्सच्या बँक खात्यातून हॅकर्सकडून ३ कोटींची चोरी
महाराष्ट्रातील प्रख्यात सराफी व्यावसायिक पी एन गाडगीळ एँड सन्सच्या बॅंक खात्यातून हॅकर्सनी तब्बल तीन कोटी रुपये लंपास केले. तीन दिवसांच्या अवधीत ४० संशयास्पद ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून हॅकर्सनी...
Fri, 06 Dec 2019 04:19 PM IST Pune Police Pune Crimeपुण्यातील तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी दोघे जण ताब्यात
पुण्यातील नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) एका इमारतीमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे बुधवारी खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या तरुणीचा खून...
Thu, 05 Dec 2019 10:50 AM IST Pune Pune Police Pune CrimeCM ठाकरे अन् PM मोदींच्या भेटीचा मुहूर्त ठरला!
राज्यातील सत्तासंघर्षानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. राज्याचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान...
Wed, 04 Dec 2019 10:42 PM IST Shiv Sena Uddhav Thackeray Cm Uddhav Thackeray PM Modi 2019 Pune इतर...भोसरीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, एकाच कुटुंबातील तिघे जखमी
भोसरीमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील तिघे जण भाजून जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोसरीतील सिद्धेश्वर शाळेजवळ असलेल्या एका इमारतीमध्ये...
Wed, 04 Dec 2019 11:31 AM IST Gas Cylinder Blast Bhosari Puneहिंजवडी आयटी पार्कमधील कंपनीत कर्मचाऱ्याची आत्महत्या
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीमध्ये कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे हिंजवडी आयटी पार्क हादरले आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील टीसीएस...
Wed, 04 Dec 2019 08:11 AM IST Pune Pune News Crime News Committed Suicide Hinjewadi It Park Employee Commited Suicide इतर...