(1 / 5)'शिवा' मालिकेत शिवाच्या मनात आशुसाठी भावना दृढ होत असताना, आशु एका प्लांटच्या व्हिजिटसाठी जाताना शिवाला सोबत घेऊन जातो. परत येताना त्यांची गाडी एका जंगलात बंद पडते आणि त्यांना एका आदिवासी पाड्यावर रात्रभर थांबाव लागत, तिथे त्यांना नवरा- बायको असण्याच नाटक करावं लागत.