Zee 5 Web Series: जर तुम्हाला चांगल्या हिंदी वेब सीरिजची आवड असतील तर झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या टॉप रेटिंग असलेल्या सीरिज नक्की पाहा. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या सीरिज...।
(1 / 5)
काही सर्वोत्तम हिंदी वेब सीरिज या झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्या आहेत. या सीरिजला सर्वाधिक रेटिंग देखील मिळाले आहे. आता चला जाणून घेऊया या सीरिज आहेत तरी कोणत्या…
(2 / 5)
टीवीएफची वेब सिरीज पिचर्सला ९.१ रेटिंग आहे. ही सीरिज तुम्ही पाहू शकता. या सीरिजचे दोन सिझन प्रदर्शित झाले आहेत.
(3 / 5)
मिस्टर अँड मिसेस शमीम या २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजला ८.७ रेटिंग आहे. या सीरिजमध्ये एक प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.
(4 / 5)
आयली ही भारतीय तमिळ भाषेतील वेब सिरीज आहे. या वेब सिरीजचे रेटिंग ८.६ आहे. ही सीरिज २०२३मध्ये प्रदर्शित झाली होती.
(5 / 5)
ट्रिपलिंग ही एक मजेशीर वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये भाऊ-बहिणीचे नाते दाखवण्यात आले आहे. या सीरिजला ८.५ रेटिंग आहे.
(6 / 5)
लूजर ही तेलुगु भाषेतील मालिका आहे. त्याचे IMDb रेटिंग 8.4 आहे. ही एक स्पोर्ट्स ड्रामा वेब सिरीज आहे.