चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. आज ९ एप्रिल रोजी गुढी पाडवा हा सण आनंदाने साजरा केला जात आहे. घरोघरी गुढी उभारल्या जातात. अनेकजण देवापुढे नैवेद्य दाखवण्यासाठी गोडधोड पदार्थ बनवतात. यामध्ये कलाकारही मागे नाहीत.
फोटोमध्ये सागरिकाने प्रिंटेड सिल्कची साडी नेसली आहे तर झहीर खानने गडद गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दोघेही या लूकमध्ये अतिशय ग्लॅमरस दिसत आहेत.