(5 / 8)युवराज सिंगचा जन्म चंदीगडमधील पंजाबी कुटुंबात १२ डिसेंबर १९८१ रोजी झाला. युवी २००३ ते २०१७ या काळात टीम इंडियासाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला. या काळात, तो ब्रँड एंडोर्समेंटमध्ये देखील अव्वल खेळाडू होता. युवराजने पेप्सी, बिर्ला सन लाइफ, रिबॉक, प्यूमा, कॅडबरी, व्हरपूल, रॉयल मेगा स्टॅग यासह अनेक ब्रँडसाठी काम केले आहे आणि अजूनही काम करत आहे.