भाषा निवडा
तमिळ
तेलुगु
कन्नड
मराठी
Follow on:
Sign Out
Sign in
Sign Out
शोधा
भाषा निवडा
तेलुगु
कन्नड
मराठी
विभाग
मराठीचे तपशील
आमच्याबद्दल
वापराच्या अटी
प्रायव्हसी पॉलिसी
साइटमॅप
RSS
संपर्क करा
Copyright © HT Media Limited All rights reserved.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश-विदेश
क्रिकेट
मनोरंजन
लाइफस्टाइल
राशिभविष्य
देव-धर्म
बिझनेस
वेब स्टोरीज
फोटो
More
व्हिडिओ
क्रीडा
निवडणूक
photos
गुढीपाडवा २०२४
आयपीएल 2024
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश-विदेश
क्रिकेट
मनोरंजन
लाइफस्टाइल
राशिभविष्य
देव-धर्म
बिझनेस
वेब स्टोरीज
फोटो
व्हिडिओ
क्रीडा
निवडणूक
गुढीपाडवा २०२४
आयपीएल 2024
मराठी बातम्या
/
फोटोगॅलरी
/
Akola Voilence : अकोला शहरातील दंगलीत एका तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून ‘कोम्बिंग ऑपरेशन’ जारी
Akola Voilence : अकोला शहरातील दंगलीत एका तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून ‘कोम्बिंग ऑपरेशन’ जारी
Akola Voilence : अकोला शहरातील दंगलीत एका तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून ‘कोम्बिंग ऑपरेशन’ जारी
Atik Sikandar Shaikh
May 14, 2023 04:27 PM IST
Akola Voilence PHOTOS : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेयर केल्यानंतर अकोल्यात मध्यरात्री दोन गटात तुफान राडा झाला होता.
(1 / 7)
Akola Voilence News : अकोल्यातील हरिहरपेठ येथे मध्यरात्री झालेल्या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
(HT_PRINT)
(2 / 7)
इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट शेयर करण्यात आल्यानंतर अकोल्यात हिंसाचार झाला होता.
(PTI)
(3 / 7)
संतप्त जमावाने शहरातील अनेक वाहनं जाळली होती. तसेच पोलीस ठाण्यावरही दगडफेक करण्यात आली होती.
(PTI)
(4 / 7)
मध्यरात्री झालेल्या हिंसाचारानंतर अकोला शहरात जमावबंदी तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
(PTI)
(5 / 7)
हिंसाचार झाल्यानंतर आता पोलिसांनी तब्बल ३० आरोपींना अटक केली आहे.
(PTI)
(6 / 7)
जमावाने हरिहरपेठमधील शेकडो वाहनं जाळली आहे. त्यात दुचाकींचाही समावेश आहे.
(PTI)
(7 / 7)
अकोल्यातील दंगलीत एका नव्या कोऱ्या कारलाही आग लावण्यात आली. त्यानंतर आता या प्रकरणातील आरोपींची ओळख करून त्यांना अटक करण्यात येत आहे.
(PTI)
इतर गॅलरीज