macau casino : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील कॅसिनोमधील फोटो व्हायरल झाल्यावर राज्यात मकाऊ सध्या चांगलेच चर्चेत आहे.
(1 / 8)
मकाऊ कॅसिनो हा जगातील सर्वात मोठा कॅसिनो आहे. जगभरातील श्रीमंत तसेच अनेत प्रतिष्ठीत व्यक्ती या ठिकाणी येतात. तसेच कोट्यवधी रुपयांची रक्कमेचे डाव या ठिकाणी लावले जातात.
(2 / 8)
मकाऊमध्ये तब्बल ४१ कॅसिनो आहेत. येथील सर्वात मोठा कॅसिनो हा व्हेनेशियन मकाओ आहे. चोवीस तास हा कॅसिनो सुरू राहत असून जुगारांचे अनेक खेळ या ठिकाणी आहेत. ज्यावर श्रीमंत लोक हे जुगार खेळत असतात.
(3 / 8)
मकाऊ येथे जुगार खेळण्याचे काही नियम आहेत. मकाऊ येथील कॅसिनोमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी २१ वर पूर्ण असणे बंधानकारक आहे. या ठिकाणी २१ वर्षांखालील व्यक्तींना जुगार खेळण्यास परवानगी नाही.
(4 / 8)
जुगार पर्यटनासाठी मकाऊ जगभरात प्रसिद्ध आहे. या पूर्वी अमेरिकेतील लॉस वेगास हे जुगार पर्यटनासाठी प्रसिद्ध होते. मकाऊने अमेरिकेला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. मकाऊ येथे जुगार हा सर्वात मोठा कमाईचे माध्यम आहे. येथील अर्थव्यवस्थेला ५० टक्के फायदा हा येथे असणाऱ्या कॅसिनोमधून मिळतो.
(5 / 8)
मकाउमद्धे चीन आणि हाँगकाँग तसेच लास वेगास आणि ऑस्ट्रेलियातील मोठ्या विदेशी कॅसिनो कंपन्यांचे आउटलेट असून मकाऊने २००७ मध्ये जुगाराच्या कमाईत अमेरिकेच्या लास वेगासला मागे टाकले.
(6 / 8)
येथे जुगारात कोट्यावधीचा सट्टा लावला जातो. अनेक सट्टेबाज या कॅसिनोमध्ये आपले नशिब आजमवतात. हा कॅसिनो,
(7 / 8)
मकाऊ हे चीन मधील प्रसिद्ध ठिकाण आहे. चीन मधील मकाऊ, हाँगकाँग ही ठिकाणे एकमेव आहेत ज्या ठिकाणी कॅसिनो कायदेशीर आहेत.
(8 / 8)
मकाऊ कसिनोमध्ये रूलेट, ब्लॅकजॅक, बॅकरॅट, बुले, सिक बो, फॅन टॅन, केनो आणि स्लॉट या सारखी जुगार खेळणारी यंत्रे आहेत. चीन मधील जुगार खेळणारे साधारणपणे टेबल गेम्सला प्राधान्य देतात, त्यातील सर्वात लोकप्रिय बॅकरॅट हा जागर गेम आहे