Navratri Fasting Tips: नवरात्रीच्या उपवासात करू शकता या मसाल्यांचे सेवन, पदार्थांची वाढेल चव
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Navratri Fasting Tips: नवरात्रीच्या उपवासात करू शकता या मसाल्यांचे सेवन, पदार्थांची वाढेल चव

Navratri Fasting Tips: नवरात्रीच्या उपवासात करू शकता या मसाल्यांचे सेवन, पदार्थांची वाढेल चव

Navratri Fasting Tips: नवरात्रीच्या उपवासात करू शकता या मसाल्यांचे सेवन, पदार्थांची वाढेल चव

Published Oct 12, 2023 08:06 PM IST
  • twitter
  • twitter
  • Shardiya Navratri 2023: पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी काही विशिष्ट मसाले आहेत ज्यांना तुम्ही उपवासात खाऊ शकता. यांचा तुम्ही नवरात्रीच्या उपवासात वापर करू शकता.
नवरात्रीच्या उपवासात मसाले केवळ पदार्थांना चव आणि सुगंध देण्यासाठीच नव्हे तर आवश्यक पोषक तत्वे प्रदान करण्यासाठी आणि पचनास मदत करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. येथे आठ मसाले आहेत जे सामान्यतः नवरात्रीच्या उपवासात वापरले जातात.
twitterfacebook
share
(1 / 9)

(Pinterest)
नेहमीच्या मिठाच्या जागी रॉक सॉल्ट म्हणजेच सैंधव मिठाचा वापर नवरात्रीच्या उपवासात केला जातो. हे पदार्थांना चव देते आणि या उपवासाच्या काळात हा एक मूलभूत मसाला आहे.
twitterfacebook
share
(2 / 9)

(Shutterstock)
काळी मिरी तुमच्या पदार्थाला थोडासे स्पायसी आणि चव देण्यासाठी वापरता येते. 
twitterfacebook
share
(3 / 9)

(Pixabay)
लवंग मध्ये एक स्ट्राँग, विशेष चव आणि वास असतो. पदार्थाची  चव चांगली होण्यासाठी लोक लवंगचा अल्प प्रमाणात वापर करतात. 
twitterfacebook
share
(4 / 9)

(File Photo)
जीरा नवरात्रीच्या पाककृतींमध्ये एकतर संपूर्ण किंवा बारीक करून पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरला जातो.
twitterfacebook
share
(5 / 9)

(File Photo (Shutterstock))
कोथिंबीरीची पाने अनेकदा गार्निशिंगसाठी वापरली जातात. पदार्थाला ताजी आणि हर्ब्स टेस्ट देण्यासाठी वापरता येते. 
twitterfacebook
share
(6 / 9)

दालचिनी, मग ते स्टिकच्या स्वरूपात असो किंवा पावडरच्या स्वरूपात, पदार्थांना एक कोझी आणि गोड चव देते.
twitterfacebook
share
(7 / 9)

(Unsplash)
हिरवी मिरची बहुतांश उपावासाच्या पदार्थात वापरली जाते. तुम्ही तुमच्या नवरात्रीच्या उपवासाच्या पदार्थाला तिखटपणा आणि थोडी हीट आणण्यासाठी हिरव्या मिरच्यांचा समावेश करू शकता.
twitterfacebook
share
(8 / 9)

हिरवी वेलची एक सुगंधी मसाल्याप्रमाणे आहे, ज्यामुळे नवरात्रीच्या पदार्थांना वास येतो आणि चव चांगली येते.
twitterfacebook
share
(9 / 9)

इतर गॅलरीज