Year Ender 2024 : सरत्या वर्षात या ८ आयपीओंनी गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Year Ender 2024 : सरत्या वर्षात या ८ आयपीओंनी गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट

Year Ender 2024 : सरत्या वर्षात या ८ आयपीओंनी गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट

Year Ender 2024 : सरत्या वर्षात या ८ आयपीओंनी गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट

Dec 24, 2024 06:04 PM IST
  • twitter
  • twitter
TOP IPOs of 2024 : सरत्या वर्षात अनेक कंपन्यांचे आयपीओ आले. यापैकी काही कंपन्यांनी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. लिस्टिंगच्या दिवशी यातील अनेक शेअर १२० टक्क्यांपर्यंत वधारले. कोणते होते हे आयपीओ? जाणून घेऊया…
२०२४ हे वर्ष IPO साठी खूप खास होते. या वर्षी ३१७ हून अधिक कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून एकूण १.८ ट्रिलियन रुपये जमा केले. २०२१ मध्ये आयपीओंनी नोंदवलेल्या १.३ ट्रिलियनचा उच्चांक या वर्षा मागे टाकला गेला. काही आयपीओंनी लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले. जाणून घेऊया सविस्तर…
twitterfacebook
share
(1 / 8)

Unicommerce eSolutions चा शेअर १३ ऑगस्ट २०२४ रोजी ११२.९६ टक्क्याच्या प्रीमियमवर सूचीबद्ध झाला. या शेअरची आयपीओ प्राइस १०८ रुपये होती. तर हा स्टॉक २३० रुपयांवर लिस्ट झाला.</p>
twitterfacebook
share
(2 / 8)

BHFL IPO Listing : बजाज हाऊसिंग फायनान्सचा शेअर या वर्षी १६ सप्टेंबर रोजी बाजारात सूचीबद्ध झाला. BSE आणि NSE वर हा शेअर १५० रुपयांवर लिस्ट झाला. शेअरची IPO किंमत ७० रुपये होती. याचा अर्थ लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना ११४.२९ टक्के फायदा झाला.&lt;/p&gt;
twitterfacebook
share
(3 / 8)
BHFL IPO Listing : बजाज हाऊसिंग फायनान्सचा शेअर या वर्षी १६ सप्टेंबर रोजी बाजारात सूचीबद्ध झाला. BSE आणि NSE वर हा शेअर १५० रुपयांवर लिस्ट झाला. शेअरची IPO किंमत ७० रुपये होती. याचा अर्थ लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना ११४.२९ टक्के फायदा झाला.</p>
Premier Energies ipo : प्रीमियर एनर्जीजचा शेअर ३ सप्टेंबर २०२४ रोजी १२०.२२ टक्क्यांच्या प्रीमियमसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. आयपीओमध्ये शेअरची किंमत ४५० होती, प्रत्यक्षात तो ९९१ रुपयांवर लिस्ट झाला.&lt;/p&gt;
twitterfacebook
share
(4 / 8)
Premier Energies ipo : प्रीमियर एनर्जीजचा शेअर ३ सप्टेंबर २०२४ रोजी १२०.२२ टक्क्यांच्या प्रीमियमसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. आयपीओमध्ये शेअरची किंमत ४५० होती, प्रत्यक्षात तो ९९१ रुपयांवर लिस्ट झाला.</p>
KRN हीट एक्सचेंजर आणि रेफ्रिजरेशनच्या शेअरनं ३ ऑक्टोबर २०२४ रोजी बाजारात दणक्यात पदार्पण केलं आणि NSE वर ११८१.८ टक्के प्रीमियमसह ४८० रुपयांवर सूचीबद्ध झाला. २२० रुपयांच्या IPO किमतीवरून २२३ टक्क्यांनी वाढून तो ७१०.१५ रुपयांवर पोहोचला.
twitterfacebook
share
(5 / 8)

NACDAC इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर आज २४ डिसेंबर रोजी बीएसई SME प्लॅटफॉर्मवर ९० टक्के प्रीमियमसह ६६.५० रुपयांवर सूचीबद्ध झाला. सूचीबद्ध झाल्यानंतर या शेअरला अप्पर सर्किट लागलं. हा शेअर ६९.८२ रुपयांवर पोहोचला. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना १०० टक्के नफा झाला.
twitterfacebook
share
(6 / 8)

अ‍ॅपेक्स इकोटेकचा शेअर ४ डिसेंबर रोजी NSE SME वर सूचीबद्ध झाला. कंपनीचा शेअर १३८.७० रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाला. ही किंमत ७३ रुपयांच्या IPO किमतीपेक्षा ९० टक्के जास्त आहे. लिस्टिंगनंतर ५ मिनिटांच्या आत या शेअरला अप्पर सर्किट लागलं. गुंतवणूकदारांना १०० टक्के फायदा झाला.
twitterfacebook
share
(7 / 8)

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स कंपनीचा शेअर या महिन्यात १२ डिसेंबर रोजी NSE SME प्लॅटफॉर्मवर १८०.५० रुपयांवर ९० टक्के प्रीमियमसह सूचीबद्ध झाला. त्याची IPO किंमत ९५ रुपये होती. या शेअरनंही गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले.
twitterfacebook
share
(8 / 8)

C2C Advanced Systems कंपनीचे शेअर्स या महिन्यात ३ डिसेंबर रोजी NSE SME वर ४२९.४० रुपयांवर सूचीबद्ध झाले, २२६ रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा ही किंमत ९० टक्क्यांनी जास्त आहे. सूचीबद्ध झाल्यानंतर लवकरच स्टॉक १०० टक्क्यांपर्यंत पोहोचला.
twitterfacebook
share
(9 / 8)

इतर गॅलरीज