(6 / 5)वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाली खूप महत्वाच्या आहेत. कार्डिओ वर्कआउटमध्ये धावणे, सायकल चालवणे, उड्या मारणे किंवा वेगवान चालणे समाविष्ट करा. यामुळे खूप वेगाने कॅलरी बर्न करता येतात. त्याचबरोबर योगा केल्याने आपले शरीर तंदुरुस्त तर राहतेच, शिवाय मानसिक शांतीही मिळते. योगा आणि स्ट्रेचिंगचा आपल्या दिनचर्येत समावेश करा.(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)