(4 / 6)चीन मधील पूर: ऑगस्टमध्ये, चीनला मान्सूनच्या पावसाचा आणि एकापाठोपाठ आलेल्या वादळांचा सामना करावा लागला, ज्यामुळे मोठा पूर चीनमध्ये आला. टायफून साओलाने हे चक्रीवादळ २ सप्टेंबर रोजी दक्षिण चीनमध्ये धडकले. यात ८८०००० हून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले. २९ जुलैपासून, ईशान्य चीनमध्ये प्रशांत महासागरातील २०२३ मधील पाचवे चक्रीवादळ होते. डोक्सुरी टायफूनमुळे मोठा पाऊस आणि पूर आला. (REUTERS)