मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Year Ender 2023 : सरते २०२३ वर्ष ठरले अंतराळ मोहिमांसाठी महत्वाचे; 'या' मोहिमा ठरल्या लक्षवेधी

Year Ender 2023 : सरते २०२३ वर्ष ठरले अंतराळ मोहिमांसाठी महत्वाचे; 'या' मोहिमा ठरल्या लक्षवेधी

Dec 31, 2023 12:36 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • Year Ender 2023 for space research : २०२३ हे वर्ष अंतराळ मोहिमांच्या दृष्टीने महत्वाचे ठरले. नासा, इस्रो सोवत जगभरातील अनेक अंतराळ संशोधन संस्थांनी विविध मोहिमा या वर्षात आखल्या. यातील काही मोहिमा या यशस्वी झाल्या. तर काही मोहिमा या अयशवस्वी झाल्या.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर प्रथमच सॉफ्ट लँडिंग केल्यामुळे २०२३  हे वर्ष अंतराळ क्षेत्रासाठी, विशेषत: भारतासाठी महत्वाचे ठरले.  
twitterfacebookfacebook
share

(1 / 11)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर प्रथमच सॉफ्ट लँडिंग केल्यामुळे २०२३  हे वर्ष अंतराळ क्षेत्रासाठी, विशेषत: भारतासाठी महत्वाचे ठरले.  (PTI)

नासाने आर्टेमिस दोन या मानव मोहिमेची घोषणा केली. ३ एप्रिल रोजी, NASA आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) ने आर्टेमिस दोन मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांना जगासमोर आणले. या मोहिमे अंतर्गत चंद्राची परिक्रमा करून अमेरिका पुन्हा चंद्रावर मानवाला पाठवणार आहे. नासाने गेल्या ५०  वर्षांच्या काळानंतर घोषित केलेली ही पहिली चांद्र मोहीम आहे.  
twitterfacebookfacebook
share

(2 / 11)

नासाने आर्टेमिस दोन या मानव मोहिमेची घोषणा केली. ३ एप्रिल रोजी, NASA आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) ने आर्टेमिस दोन मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांना जगासमोर आणले. या मोहिमे अंतर्गत चंद्राची परिक्रमा करून अमेरिका पुन्हा चंद्रावर मानवाला पाठवणार आहे. नासाने गेल्या ५०  वर्षांच्या काळानंतर घोषित केलेली ही पहिली चांद्र मोहीम आहे.  (REUTERS)

स्पेसएक्सच्या स्टारशिपचा प्रक्षेपणानंतर लगेचच स्फोट झाला. २० एप्रिल रोजी, आतापर्यंत बांधण्यात आलेल्या सर्वात शक्तिशाली रॉकेटच्या इंजिनमध्ये बिघाडाचा सामना करावा लागला.  टेक्सासमधील SpaceX च्या स्टारबेस स्पेसपोर्टवरून प्रक्षेपित झाल्याच्या  काही मिनिटांतच या रॉकेटचा मोठा स्फोट झाल्याने ही मोहीम अयशस्वी ठरली. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 11)

स्पेसएक्सच्या स्टारशिपचा प्रक्षेपणानंतर लगेचच स्फोट झाला. २० एप्रिल रोजी, आतापर्यंत बांधण्यात आलेल्या सर्वात शक्तिशाली रॉकेटच्या इंजिनमध्ये बिघाडाचा सामना करावा लागला.  टेक्सासमधील SpaceX च्या स्टारबेस स्पेसपोर्टवरून प्रक्षेपित झाल्याच्या  काही मिनिटांतच या रॉकेटचा मोठा स्फोट झाल्याने ही मोहीम अयशस्वी ठरली. (REUTERS)

रिचर्ड ब्रॅन्सनच्या व्हर्जिन गॅलेक्टिकने अंतराळात प्रथम मानवयुक्त मोहीम पूर्ण केली. २९  जून रोजी, ब्रिटीश उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सनच्या यांनी अंतराळ मोहीम पूर्ण केली.   व्हर्जिन गॅलेक्टिकने त्यांच्या सहकार्यासह ही मोहीम पूर्ण केली.  
twitterfacebookfacebook
share

(4 / 11)

रिचर्ड ब्रॅन्सनच्या व्हर्जिन गॅलेक्टिकने अंतराळात प्रथम मानवयुक्त मोहीम पूर्ण केली. २९  जून रोजी, ब्रिटीश उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सनच्या यांनी अंतराळ मोहीम पूर्ण केली.   व्हर्जिन गॅलेक्टिकने त्यांच्या सहकार्यासह ही मोहीम पूर्ण केली.  (AP)

NASA च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपला एक वर्ष पूर्ण झाले. १२ जुलै रोजी, नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने खगोलीय घटनांच्या आश्चर्यकारक प्रतिमा काढून एक वर्ष साजरे केले. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 11)

NASA च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपला एक वर्ष पूर्ण झाले. १२ जुलै रोजी, नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने खगोलीय घटनांच्या आश्चर्यकारक प्रतिमा काढून एक वर्ष साजरे केले. (NASA GSFC/CIL/Adriana Manrique Gutierrez)

११  ऑगस्ट रोजी, व्हर्जिन गॅलेक्टिक रॉकेटने प्रथम अंतराळ पर्यटकांना घेऊन अंतराळ सफर घडवली.  
twitterfacebookfacebook
share

(6 / 11)

११  ऑगस्ट रोजी, व्हर्जिन गॅलेक्टिक रॉकेटने प्रथम अंतराळ पर्यटकांना घेऊन अंतराळ सफर घडवली.  (REUTERS)

रशियाचे लुना -२५ यानाचे चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश लॅंडींग  झाले. २० ऑगस्ट रोजी, रशियन स्पेस एजन्सी रोसकोसमॉसने चंद्रावर पाठवलेल्या लुना २५ यानाचे  चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर क्रॅश झाले. यामुळे रशियाच्या चंद्र मोहिमेला मोठा धक्का बसला. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 11)

रशियाचे लुना -२५ यानाचे चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश लॅंडींग  झाले. २० ऑगस्ट रोजी, रशियन स्पेस एजन्सी रोसकोसमॉसने चंद्रावर पाठवलेल्या लुना २५ यानाचे  चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर क्रॅश झाले. यामुळे रशियाच्या चंद्र मोहिमेला मोठा धक्का बसला. (Roscosmos)

भारताची चांद्रयान-३  मोहीम: २३ ऑगस्ट रोजी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे करणारा देश बनवून भारताच्या चंद्रयान ३ ने इतिहास रचला.  
twitterfacebookfacebook
share

(8 / 11)

भारताची चांद्रयान-३  मोहीम: २३ ऑगस्ट रोजी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे करणारा देश बनवून भारताच्या चंद्रयान ३ ने इतिहास रचला.  (Twitter/@isro)

आदित्य-L1 मिशन: २  सप्टेंबर रोजी, ISRO ने पृथ्वीपासून अंदाजे 1.5 दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या सूर्य-पृथ्वी लॅग्रेंजियन पॉइंट (L1) भोवती प्रभामंडल कक्षेतून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतातील पहिली अंतराळ-आधारित सौर वेधशाळा प्रक्षेपित केली. 
twitterfacebookfacebook
share

(9 / 11)

आदित्य-L1 मिशन: २  सप्टेंबर रोजी, ISRO ने पृथ्वीपासून अंदाजे 1.5 दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या सूर्य-पृथ्वी लॅग्रेंजियन पॉइंट (L1) भोवती प्रभामंडल कक्षेतून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतातील पहिली अंतराळ-आधारित सौर वेधशाळा प्रक्षेपित केली. (Facebook/ISRO)

नासाने लघुग्रहाचा पहिला नमुना पृथ्वीवर आणला. तब्बल सात वर्षांनंतर, नासाचे यान  लघुग्रहावरील मातीचे नमुने घेऊन ४ ऑक्टोबर रोजी पृथ्वीवर परत आले.  
twitterfacebookfacebook
share

(10 / 11)

नासाने लघुग्रहाचा पहिला नमुना पृथ्वीवर आणला. तब्बल सात वर्षांनंतर, नासाचे यान  लघुग्रहावरील मातीचे नमुने घेऊन ४ ऑक्टोबर रोजी पृथ्वीवर परत आले.  (NASA)

जपानने H-IIA रॉकेट प्रक्षेपित केले: ७  सप्टेंबर रोजी, जपानने त्यांचे H-IIA रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.  
twitterfacebookfacebook
share

(11 / 11)

जपानने H-IIA रॉकेट प्रक्षेपित केले: ७  सप्टेंबर रोजी, जपानने त्यांचे H-IIA रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.  (REUTERS)

WhatsApp channel

इतर गॅलरीज