मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Yamuna River Delhi : दिल्लीत यमुना नदीला पूर, नागरी भागांत शिरलं पाणी, मदतकार्य सुरू, पाहा PHOTOS

Yamuna River Delhi : दिल्लीत यमुना नदीला पूर, नागरी भागांत शिरलं पाणी, मदतकार्य सुरू, पाहा PHOTOS

Sep 28, 2022 04:01 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

Yamuna River Flood Delhi : गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह लगतच्या परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं यमुना नदीला पूर आला आहे.

Yamuna River Flood Delhi : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली व आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं यमुना नदीला पूर आला आहे. सिग्नेचर पुलाजवळील हे दृश्य.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

Yamuna River Flood Delhi : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली व आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं यमुना नदीला पूर आला आहे. सिग्नेचर पुलाजवळील हे दृश्य.(PTI)

यमुनेला आलेल्या पुरामुळं नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक नागरी भागांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळं आता प्रशासनानं मदत व बचावकार्य सुरू केलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

यमुनेला आलेल्या पुरामुळं नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक नागरी भागांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळं आता प्रशासनानं मदत व बचावकार्य सुरू केलं आहे.(AP)

पूर आल्यानं त्यात जनावरं वाहून जाऊ नये म्हणून प्रयत्न करताना तरुण.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

पूर आल्यानं त्यात जनावरं वाहून जाऊ नये म्हणून प्रयत्न करताना तरुण.(AP)

या पुरामुळं यमुनेची पाणीपातळी २०६.१८ फुटांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळं आता प्रशासनानं स्थानिक लोकांचं उंच ठिकाणी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

या पुरामुळं यमुनेची पाणीपातळी २०६.१८ फुटांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळं आता प्रशासनानं स्थानिक लोकांचं उंच ठिकाणी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे.(Hindustan Times)

दिल्लीलगत असणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्यानं अनेक लोकांचा संसार उघड्यावर आला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

दिल्लीलगत असणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्यानं अनेक लोकांचा संसार उघड्यावर आला आहे.(Hindustan Times)

यमुनेला आलेल्या पुरामुळं शेतकरी आणि दूध उत्पादक वर्गाचं मोठं नुकसान झालं आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

यमुनेला आलेल्या पुरामुळं शेतकरी आणि दूध उत्पादक वर्गाचं मोठं नुकसान झालं आहे.(AP)

हक्काच्या झोपडीत यमुनेच्या पुराचं पाणी शिरल्यानं बाहेर उभी राहून रडताना चिमुकली.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

हक्काच्या झोपडीत यमुनेच्या पुराचं पाणी शिरल्यानं बाहेर उभी राहून रडताना चिमुकली.(AP)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज