(5 / 6)सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लिश संघाचा दुसरा डाव २९२ धावांवर आटोपला. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २५३ धावांवर सर्वबाद झाला. भारताला पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी मिळाली होती.