mitchell starc & alyssa healy wins 11 icc trophy : ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली आहे. त्यांनी अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला. यानंतर मिचेल स्टार्क आणि त्याची पत्नी एलिसा हीली या दोघांच्या नावावर ICCच्या ११ ट्रॉफी झाल्या आहेत.
(1 / 7)
ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली आहे. टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात त्यांनी भारताचा पराभव केला. यासह ऑस्ट्रेलिया सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ ठरला आहे.