Team India photo shoot WTC FINAL 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC final) अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (ind vs aus test match) यांच्यात ७ जूनपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी नवी जर्सी परिधान करून फोटोशूट केले.
(1 / 7)
टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाणार आहे. WTC फायनल ७ जूनपासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर रंगणार आहे.
(2 / 7)
WTC फायनलआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी नवी जर्सी परिधान करून फोटोशूट केले.
(3 / 7)
कर्णधार रोहित शर्मा आणि इतर भारतीय खेळाडू नवीन जर्सीत दिसत आहेत. अदिदासच्या नव्या जर्सीत भारतीय खेळाडू रुबाबदार दिसत आहेत.
(4 / 7)
टेस्ट चॅम्पियशीच्या फायनलमध्ये टीम इंडिया पहिल्यांदा या नव्या जर्सीत खेळणार आहे.
(5 / 7)
चाहते एडिडासच्या स्टोअरमध्ये जाऊन टीम इंडियाची नवीन जर्सी खरेदी करू शकतात. याशिवाय नवीन जर्सीची ऑनलाइन विक्री ४ जूनपासून सुरू झाली आहे.
(6 / 7)
दरम्यान, नुकताच अदिदास भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा नवा स्पॉन्सर बनला आहे. Adidas ने BCCI सोबत २०२८ पर्यंत करार केला आहे. २०२८ पर्यंत Adidas भारतीय संघाच्या जर्सीचा प्रायोजक असेल.
(7 / 7)
Team India photo shoot in adidas jersey(photos- BCCI Twitter)