मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  WPL 2024: वूमन प्रीमिअर लीग एकाच राज्यात होणार, जय शाहांकडून स्पष्ट

WPL 2024: वूमन प्रीमिअर लीग एकाच राज्यात होणार, जय शाहांकडून स्पष्ट

Dec 09, 2023 10:59 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

  • Jay Shah: वूमन प्रीमियर लीगला कधीपासून सुरुवात होईल? हे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे.

वूमन प्रीमियर लीगचा दुसऱ्या हंगामाचे अनेक राज्यांऐवजी एकाच राज्यात आयोजित केली जाऊ शकते, असे जय शाह यांनी शनिवारी सांगितले.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

२०२४ महिला प्रीमियर लीग एकाच राज्यात आयोजित केली जाईल. "फेब्रुवारीमध्ये ही स्पर्धा सुरू होईल आणि आम्ही ती एका राज्यात आयोजित करू," असे जय शाह यांनी पत्रकारांना सांगितले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

यापूर्वी ही स्पर्धा मुंबई आणि बेंगळुरूमध्ये होणार असल्याची चर्चा होती. मात्र, २०२४ मध्ये सामने कुठे खेळवले जातील, याबाबत जय शाह यांनी काहीही सांगितले नाही. जय शाह म्हणाले की, “बंगळुरू, उत्तर प्रदेश यांसारखी अशी अनेक ठिकाणे आहेत,  जिथे आपण सामने आयोजित करू शकतो. गुजरातमध्ये अहमदाबाद, राजकोटही आहेत.”
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

मुंबई आणि नवी मुंबईत तीन आणि पुण्यात एक जागा आहे. वूमन प्रीमियर लीगच्या यजमानपदाच्या शर्यतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, फ्रँचायझींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे जय शहा यांनी सांगितले.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

वूमन प्रीमिअर लीगनंतर आयपीएल सुरुवात होईल. आयपीएल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल आणि मेच्या अखेरीस संपेल, अशीही माहिती जय शाह यानी दिली
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

वूमन प्रीमिअर लीगनंतर आयपीएल सुरुवात होईल. आयपीएल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल आणि मेच्या अखेरीस संपेल, अशीही माहिती जय शाह यानी दिली

WhatsApp channel

इतर गॅलरीज