रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसंघाने दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून पराभव करत डब्ल्यूपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात आपले पहिले विजेतेपद पटकावले.
(PTI)आरसीबीची ही पहिलीच ट्रॉफी आहे. आरसीबीने कधीही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. मात्र, महिला संघाने पहिल्याच प्रयत्नात विजेतेपद पटकावत डब्ल्यूपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
(PTI)ट्रॉफीव्यतिरिक्त आरसीबीने ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपही जिंकली. श्रेयांका पाटील या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे. तर एलिस पेरी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.
(AFP)आरसीबीला १६ वर्षांपासून ट्रॉफी जिंकता आलेली नाही. आता महिला संघाने विजेतेपद पटकावले आहे. यामुळे चाहते खूश झाले आहेत.
(AFP)दिल्लीतील मैदान आरसीबीच्या चाहत्यांनी खचाखच भरले होते आणि मैदानावर 'आरसीबी आरसीबी'च्या घोषणा जोरात ऐकू येत होत्या.
(AFP)