(4 / 9)कार्तिक आर्यननंतर सिद्धार्थ मल्होत्राने परफॉर्म केले. सिद्धार्थने दिल्ली कॅपिटल्सला पाठिंबा दिला. सिद्धार्थने त्याचा पहिला चित्रपट स्टुडंट ऑफ द इयरमधील 'मुंडा कुकुर कमल दा' या गाण्यावर परफॉर्म केले. त्यानंतर सिद्धार्थने शेरशाह या त्याच्या बहुचर्चित चित्रपटातील 'रातां लांबियां...' गाण्यावर डान्स केला. त्यानंतर त्याने 'काला चष्मा' गाण्यावरही परफॉर्म केले.