मुंबई इडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरची विकेट घेतल्यानंतर आरसीबीची ऑलराऊंडर एलिस पेरीने खेळाडूंसोबत आनंद साजरा केला.
(AFP)मुंबई इंडियन्सची सलामीवीर यास्तिका भाटियाला पव्हेलियनचा रस्ता दाखवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची रांका पाटीलचे सेलिब्रेशन करू लागली.
(AFP)पूजा वस्त्राकर आऊट झाल्यानंतर आरसीबीच्या संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
(PTI)