मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  WPL Jersey : मुंबई इंडियन्स ते युपी वॉरियर्स... सर्वात सुंदर जर्सी कोणाची? पाहा आणि तुम्हीच ठरवा

WPL Jersey : मुंबई इंडियन्स ते युपी वॉरियर्स... सर्वात सुंदर जर्सी कोणाची? पाहा आणि तुम्हीच ठरवा

Mar 04, 2023 12:05 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • WPL 2023 all team jersey : महिला प्रीमियर लीगचे (WPL 2023) पहिले सीझन आजपासून (४ मार्च) सुरू होत आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व पाच संघांची जर्सी कशा आहेत, ते पाहा.

mumbai indians jersey WPL : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची जर्सी पुरुष संघाच्या जर्सीपेक्षाही खूप वेगळी आहे. महिला संघाची जर्सी निळ्या रंगाची आहे. त्याच वेळी, त्याच्या बाजूला केशरी रंगाचे पट्टे आहेत. यामुळे जर्सी खूप आकर्षक दिसते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

RCB jersey WPL : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) जर्सी पुरुषांच्या जर्सीसारखीच आहे. RCB ची जर्सी नेव्ही ब्लू आणि लाल रंगाच्या पॅटर्नमध्ये बनवली आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

gujrat giants jersey WPL : बेथ मुनीच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्सची जर्सी पुरुष संघाच्या जर्सीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यांची जर्सी केशरी रंगाच्या पॅटर्नमध्ये बनवली आहे. WPL च्या पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्स मुंबई विरुद्ध खेळणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

delhi capitals jersey WPL : दिल्ली कॅपिटल्सच्या महिला संघाची जर्सी पुरुष संघाच्या जर्सीसारखीच आहे. दिल्लीच्या जर्सीवर लाल आणि निळ्या रंगाचा एक खास कलर पॅटर्न दिसतो. त्याचवेळी जर्सीमध्ये वाघ गर्जना करताना दिसत आहे. महिला क्रिकेट विश्वातील सर्वात यशस्वी कर्णधार मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सची कमान सांभाळताना दिसणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

UP Warriors jersey WPL : एलिसा हिली ही यूपी वॉरियर्सची कर्णधार आहे. या संघात दीप्ती शर्मा आणि ताहिला मॅकग्रासारखे स्टार खेळाडू आहेत. संघाची जर्सीही अतिशय आकर्षक आहे. यूपीची जर्सी पिवळी आहे. दुसरीकडे, त्याच्या बाजूंनी जांभळा रंग वापरण्यात आला आहे, ज्यामुळे या जर्सीला अतिशय नेत्रदीपक लुक मिळतो.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

WPL 2023 all team jersey 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

WPL 2023 all team jersey (photos- team franchise instagram)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज