
Airbus Beluga at Rajiv Gandhi International Airport Hyderabad : जगातील सर्वात महाकाय विमानांपैकी एक असलेलं एअरबस बेलूगा हे विमान हैदराबादेतील विमानतळावर उतरलं आहे.
(RGIA )Worlds Largest Airbus Beluga : महाकाय विमान पाहण्यासाठी हैदराबाद विमानतळावर प्रवाशांनी मोठी गर्दी केली. समोरून लढाऊ विमानासारखा आकार आणि वरून टँकरसारखं दिसणारं हे विमान पाहून प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे.
(RGIA )एअरबस बेलूगा हे कार्गो विमान आहे. त्यातून अवजड वस्तूंची वाहतूक केली जाते. हैदराबादेतून अवजड मालाची वाहतूक करण्यासाठीच हे विमान उतरल्याचा दावा करण्यात येत आहे.
(RGIA )यापूर्वी देखील भारतात अनेक महाकाय विमानं उतरलेली आहे. हैदराबादेत पहिल्यांदाच भलंमोठं विमान लँड झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
(RGIA )

