पॅरिसमधील नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान एव्हेन्यू डेस चॅम्प्स-एलिसीज येथे आर्क डी ट्रायॉम्फेच्या पुढे सुरू असलेली आतषबाजी
(AFP)लंडन येथील आय फेरीस व्हीलला नवीन वर्षानिमित्त करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई. या ठिकाणी लाखों ब्रिटीश नागरीक नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी एकत्र येत असतात.
(REUTERS)ग्रीस येथील अथेन्स येथे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एक्रोपोलिस गडावर असलेल्या प्राचीन पार्थेनॉन मंदिरावर करण्यात आलेली आतिषबाजी.
(AP)दुबईमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला उत्सवादरम्यान बुर्ज खलिफावर आकर्षक आतषबाजी करण्यात आली.
(AP)ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी येथे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सिडनी ऑपेरा हाऊस आणि हार्बर ब्रिजवर करण्यात आलेली फटाक्यांची आतषबाजी.
(via REUTERS)नवीन वर्षाचा शुभारंभ करण्यासाठी बर्लिनच्या ऐतिहासिक ब्रँडनबर्ग गेटच्या क्वाड्रिगाचे मनमोहक दृश्य
(AFP)