(1 / 5)केरळमधील मुन्नार, कोची, कुमारकोम, अथिरापल्ली आणि कोवलम ही ठिकाणं हनिमूनसाठी आदर्श आहे. बीच वॉकिंग, हाऊसबोटमध्ये कँडल लाइट डिनर, पंचतारांकित रिसॉर्टमध्ये आलिशान निवास, आयुर्वेदिक स्पा, मसाज, हिरव्यागार ग्रीन टी गार्डन आणि धुके ही केरळमध्ये दिसणारी काही ठिकाणे आहेत. (irisholidays.com)