Hawaii wildfires: अमेरिकेतील जंगलात आगीचा कहर, पाहा अंगावर काटे आणणारे फोटो
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hawaii wildfires: अमेरिकेतील जंगलात आगीचा कहर, पाहा अंगावर काटे आणणारे फोटो

Hawaii wildfires: अमेरिकेतील जंगलात आगीचा कहर, पाहा अंगावर काटे आणणारे फोटो

Hawaii wildfires: अमेरिकेतील जंगलात आगीचा कहर, पाहा अंगावर काटे आणणारे फोटो

Aug 10, 2023 11:35 PM IST
  • twitter
  • twitter
Hawaii wildfires: हवाईच्या माउ काउंटीमधील लाहैना येथे लागलेल्या भीषण आगीत आतापर्यत 36 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हवाईच्या माउ काउंटीमधील लाहैना येथे लागलेल्या भीषण आगीत आतापर्यत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिणेकडून जाणाऱ्या डोरा वादळामुळे जंगलात आग लागल्याची माहिती आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)
हवाईच्या माउ काउंटीमधील लाहैना येथे लागलेल्या भीषण आगीत आतापर्यत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिणेकडून जाणाऱ्या डोरा वादळामुळे जंगलात आग लागल्याची माहिती आहे.(AP Photo/Ty O'Neil)
माउ काउंटीने बुधवारी उशिरा आपल्या वेबसाइटवर मृतांची अद्ययावत संख्या जाहीर केली. तसेच मृत्यूंबद्दल इतर कोणतेही तपशील सध्या उपलब्ध नसल्याची माहिती दिली.
twitterfacebook
share
(2 / 5)
माउ काउंटीने बुधवारी उशिरा आपल्या वेबसाइटवर मृतांची अद्ययावत संख्या जाहीर केली. तसेच मृत्यूंबद्दल इतर कोणतेही तपशील सध्या उपलब्ध नसल्याची माहिती दिली.(Alan Dickar via AP)
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या आगीमुळे प्रचंड नुकसान झाले. तर, अनेक जखमी झाल्याची माहिती आहे. बेटावरील अनेक ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी माउईच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम सुरू ठेवले.
twitterfacebook
share
(3 / 5)
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या आगीमुळे प्रचंड नुकसान झाले. तर, अनेक जखमी झाल्याची माहिती आहे. बेटावरील अनेक ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी माउईच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम सुरू ठेवले.(via REUTERS)
कोस्ट गार्डने सांगितले की त्यांनी दोन मुलांसह १४ लोकांना वाचवण्यात यश आले,  ज्यांनी आग आणि धुरापासून वाचण्यासाठी समुद्रात उडी मारली. या आगीत गंभीर भाजलेल्या तीन जणांना ओआहू बेटावरील स्ट्रॉब मेडिकल सेंटरमधील बर्न युनिटमध्ये नेण्यात आले.
twitterfacebook
share
(4 / 5)
कोस्ट गार्डने सांगितले की त्यांनी दोन मुलांसह १४ लोकांना वाचवण्यात यश आले,  ज्यांनी आग आणि धुरापासून वाचण्यासाठी समुद्रात उडी मारली. या आगीत गंभीर भाजलेल्या तीन जणांना ओआहू बेटावरील स्ट्रॉब मेडिकल सेंटरमधील बर्न युनिटमध्ये नेण्यात आले.(via REUTERS)
जवळपास २० रुग्णांना माऊ मेमोरियल मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले. धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे एका अग्निशामकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशीही माहिती आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)
जवळपास २० रुग्णांना माऊ मेमोरियल मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले. धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे एका अग्निशामकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशीही माहिती आहे.(via REUTERS)
इतर गॅलरीज