Cricketers And Their Beautiful Wives : क्रिकेटपटू खेळासोबतच त्यांच्या आलिशान लाईफस्टाईलबद्दल चर्चेत असतात. त्यांच्या पत्नीदेखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.
(1 / 6)
जगभरातील क्रिकेटपटू हे त्यांच्या खेळासोबतच त्यांच्या लुक्समुळेही प्रचंड चर्चा मिळवतात. ते अतिशय अलीशान जीवनशैली जगतात. क्रिकेटपटूंसोबतच त्यांच्या पत्नीही सोशल मीडियावर खूपच चर्चेत असतात. अशा स्थितीत आपण येथे अशा ५ क्रिकेटपटू आणि त्यांच्या पत्नींबाबत जाणून घेणार आहोत. जे एखाद्या बॉलीवूड कपलपेक्षाही जास्त सुंदर दिसते.
(2 / 6)
इरफान पठाण: भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणच्या पत्नीचे नाव सफा बेग आहे. माजी अष्टपैलू खेळाडूची पत्नी अनेकदा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
(3 / 6)
मनीष पांडे: भारतीय फलंदाज मनीष पांडेच्या पत्नीचे नाव अश्रिता शेट्टी आहे. आश्रिता तिच्या सौंदर्यामुळे खूप चर्चेत असते.
(4 / 6)
जसप्रीत बुमराह : जसप्रीत बुमराह याची पत्नी संजना गणेशन ही स्पोर्ट्स अँकर आहे. ती तिच्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते.
(5 / 6)
ट्रॅव्हिस हेड : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड, ज्याला क्रिकेटच्या मैदानावर भारताचा शत्रू म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या पत्नीचे नाव जेसिका डेव्हिस आहे. जेसिका तिच्या सौंदर्यामुळे इंटरनेटवर लोकप्रिय आहे.
(6 / 6)
नितीश राणा: भारतीय फलंदाज नितीश राणा याच्या पत्नीचे नाव साची मारवाह आहे. साची खूप सुंदर आहे आणि नात्याने ती प्रसिद्ध अभिनेता गोविंदाची भाची आहे. नितीश आणि साची यांचा विवाह फेब्रुवारी २०१९ मध्ये झाला होता. साची ही व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे.