मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Gudi Padwa Thane : पारंपरिक वेशात महिलांचा गुढीपाडवा साजरा; ठाण्यात नववर्षाचं धुमधडाक्यात स्वागत!

Gudi Padwa Thane : पारंपरिक वेशात महिलांचा गुढीपाडवा साजरा; ठाण्यात नववर्षाचं धुमधडाक्यात स्वागत!

22 March 2023, 14:40 IST Atik Sikandar Shaikh
22 March 2023, 14:40 IST

Gudi Padwa Thane : मुंबई, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह संपूर्ण राज्यभरात आज गुडीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

Gudi Padwa Festival Thane : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आज गुडीपाडवा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येत आहे.

(1 / 5)

Gudi Padwa Festival Thane : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आज गुडीपाडवा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येत आहे.((Praful Gangurde/HT Photo))

मराठी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं ठाण्यात महिलांनी पारंपारिक वेशात स्वागत रॅली काढली होती.

(2 / 5)

मराठी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं ठाण्यात महिलांनी पारंपारिक वेशात स्वागत रॅली काढली होती.((Praful Gangurde/HT Photo))

यावेळी महिलांनी भगवे फेटे परिधान करत ढोल वादनाचा आनंद घेतला.

(3 / 5)

यावेळी महिलांनी भगवे फेटे परिधान करत ढोल वादनाचा आनंद घेतला.((Praful Gangurde/HT Photo))

गुडीपाडव्यानिमित्त स्वागत रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी एकमेकींसोबत फोटोही काढले.

(4 / 5)

गुडीपाडव्यानिमित्त स्वागत रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी एकमेकींसोबत फोटोही काढले.((Praful Gangurde/HT Photo))

शहरातील अनेक भागांमध्ये महिलांनी पाडव्यानिमित्त बाईक रॅलीही काढली. यावेळी भगवा ध्वज हातात घेत आजीबाईंनी अशी पोझ दिली.

(5 / 5)

शहरातील अनेक भागांमध्ये महिलांनी पाडव्यानिमित्त बाईक रॅलीही काढली. यावेळी भगवा ध्वज हातात घेत आजीबाईंनी अशी पोझ दिली.((Praful Gangurde/HT Photo))

इतर गॅलरीज