Jaipur Airport : जेवणात खडा आल्याने दात तुटला, विमानतळाच्या कँटिनमधील धक्कादायक प्रकार
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Jaipur Airport : जेवणात खडा आल्याने दात तुटला, विमानतळाच्या कँटिनमधील धक्कादायक प्रकार

Jaipur Airport : जेवणात खडा आल्याने दात तुटला, विमानतळाच्या कँटिनमधील धक्कादायक प्रकार

Jaipur Airport : जेवणात खडा आल्याने दात तुटला, विमानतळाच्या कँटिनमधील धक्कादायक प्रकार

Published Apr 25, 2023 08:34 PM IST
  • twitter
  • twitter
Shubhu's Kitchen Jaipur Airport : विमानतळावरील कँटिनच्या जेवणात खडा निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Shubhu's Kitchen Jaipur Airport : गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता जयपुरमधील विमानतळाच्या कँटिनमधील जेवणात खडा निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

(Twitter)
एका महिलेने याबाबतची ऑनलाईन तक्रार केली आहे. त्यात तिने जेवणात खडे निघाल्यामुळं दात तुटल्याचा दावा केला आहे. महिलेनेच्या शेयर केलेल्या फोटोमध्ये डाळ, भाजी आणि दही दिसत आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)

विमानतळावरील जेवणाचा दर्जा इतका घसरू शकतो, यावर विश्वास बसत नाही. विमानतळावरील प्राइमस लाउंजमध्येही ही घटना घडणं अत्यंत दुःखद असल्याचं तक्रारदार महिलेने म्हटलं आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

(Jaipur Airport)
विमानतळावरील जेवणाचा दर्जा इतका घसरू शकतो, यावर विश्वास बसत नाही. विमानतळावरील प्राइमस लाउंजमध्येही ही घटना घडणं अत्यंत दुःखद असल्याचं तक्रारदार महिलेने म्हटलं आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)

विमानतळ प्रशासनाने संबंधित महिलेच्या दाव्याचं खंडन करत तक्रारीचं निवारण करण्याचं आश्वासन दिलं आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज